आमदार राजूभैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल चे वाटप
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथील हापसापुर या ठिकाणी वसमत विधानसभेचे लोकप्रिय व लाडके आमदार राजूभैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विठ्ठलराव भाऊराव सवंडकर यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन पेन्शिल चे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी गावातील शाळेतील शिक्षक मन्टेवार सर गावातील सरपंच गणेशराव सवंडकर तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब सवंडकर माजी सरपंच गुलाबराव सवंडकर माजी चेअरमन बबनराव सवंडकर सामाजिक कार्यकर्ते रोहिदास खिराजी दिपके सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत संभाजी दिपके व किसनराव वामनराव दिपके काशिनाथ गंगाधर दिपके तसेच सचिन सवंडकर रुस्तुम सवंडकर गावातील सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भीमशाहीर कवी गायक बबन दिपके यांची उपस्थिती होती व सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सरपंच व गावकऱ्यांचे आभार मानले.